पार्थ पवार यांचे आणखी एक भाषण चर्चेत

Mumbai

मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार हे आपल्या पहिल्या भाषणापासून चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांचे प्रत्येक भाषण बारकाईने पाहिले जाते. कर्जत तालुक्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पार्थ यांनी अनेक दावे केले आहेत. आम्ही १ लाख रोजगार देऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here