घरव्हिडिओवाढत्या किंमती घेतायत सामान्यांचा जीव

वाढत्या किंमती घेतायत सामान्यांचा जीव

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही देशात मात्र पेट्रोल, डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. त्यामुळे कोरोना संकटामुळे आधीच अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीमुळे खाजगी वाहनातून प्रवास करणे जिकरीचे होत आहे. देशात सलग तीन दिवसांपासून पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या किंमतींबद्दल सामान्य मुंबईकरांना काय वाटते जाणून घेऊ…

- Advertisement -