प्रियांकाचा आता क्वांटिकोलादेखील रामराम

Mumbai

प्रियांकानं याच महिन्यात सलमान खानचा भारत हा चित्रपट सोडला. ज्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. आता प्रियांकानं अमेरिकन टीव्ही सिरीजदेखील सोडली आहे.