सिम्बाच्या या गाण्यात साराचा जलवा..

Mumbai

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षीत ‘सिम्बा’ या चित्रपटाचं पहिले गाणे रिलीज झालय. ‘आंख मारे. और लडकी आंख मारे…’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘आंख मारे’ हे कदाचित साराला मिळालेले तिच्या करिअरमधील पहिले ब्लॉकबस्टर गाणं आहे. येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.