बलशाली भारतासाठी मोदी पंतप्रधान हवेत – मनोज कोटक

Mumbai

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना डावलून मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली गेली. लोकसभेसाठी कोटक यांची रणनीती काय असणार? कशाप्रकारे विरोधकांचे आव्हान पेलणार? नाराज शिवसेनेला सोबत कसे घेणार? याबद्दल त्यांनी आपलं महानगरशी संवाद साधला.