घरव्हिडिओकिशोरी पेडणेकर महापौर | महिला शिवसैनिकांचा जल्लोष

किशोरी पेडणेकर महापौर | महिला शिवसैनिकांचा जल्लोष

Related Story

- Advertisement -

मुंबई महापौरपदी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या अॅड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर महानगरापालिकेत उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. महिला शिवसैनिकांचा उत्साह यावेळी गगनाला भिडला होता. शिवसेनेच्या घोषणा देत या महिलांनी मुख्यमंत्री आणि महापौर शिवसेनेचाच… अशी ग्वाही दिली.

- Advertisement -