सोशल डिस्टन्सिंग राखत गोपिकांची दहीहंडी उभारणार

यंदाच्या दहीहांडी उत्सवावर कोरोनाचं सावट आलं आहे. तरी देखील पार्ले स्पोर्ट्स क्लब गोपिका पथक यावर्षी अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी करत आहे. याबाबत पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा गीता झगडे यांच्याशी चर्चा केली आहे