घरव्हिडिओसावत्र आई-वडिलांनी मुलांना दिले चटके

सावत्र आई-वडिलांनी मुलांना दिले चटके

Related Story

- Advertisement -

सावत्र आई आणि सख्या वडिलांकडून आपल्या दोन्ही मुलांना नरकयातना दिल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यातना सहन करत आहेत. वेदना असाह्य झाल्याने दोन्ही मुले घरातून पळून आली.तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. सध्या आई-वडील भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

- Advertisement -