‘उगाच गर्दी करू नका घरीच बसा ‘ जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

Mumbai

नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नाशिकमध्ये पहिला कोरोनाबाधीत रूग्ण आढळला आहे. त्यामुळे आता नाशिककरांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिककरांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या आणि घरातच बसा असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.