घरव्हिडिओनाशिकमध्ये चोरट्यांचा युको बँक लुटण्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये चोरट्यांचा युको बँक लुटण्याचा प्रयत्न

Related Story

- Advertisement -

रविवार कारंजा येथील यशवंत मंडई भागातील नॅशनल युको बँकेच्या पाठीमागील भिंतीला चोरट्यांनी भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत लूट करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान केले तर बँकेतील २ संगणक व एक लॅपटॉप लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -