ST कर्मचाऱ्यांनो TikTok पेक्षा जीव महत्त्वाचा

Mumbai

परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती करण्याचे काम या सप्ताहात केले जाते. मात्र एसटीचे काही कर्मचारी कर्तव्यावर असताना टिक टॉकवर व्हिडिओ बनवतात, अशी तक्रार पत्रकारांनी दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याची दखल घेत चौकशी करु असे सांगितले. रस्ते सुरक्षा सप्ताहात कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे, त्यामुळे त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज असल्याचे अनिल परब म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here