तुला पाहते रे मालिकेवरून प्रेक्षकांमध्ये उलट सुलट चर्चा

Mumbai

तुला पाहते रे मालिकेत सध्या दोन दिवस घडणाऱ्या उलट सुलट घटना बघून प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.