नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भूमिक घेऊ

Mumbai

राहुल गांधी आणि सावरकर वादावर भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी सुरु केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवरच पलटवार केला आहे. सावरकरांना सिंधु ते कन्याकुमारी एक राष्ट्र हवे होते. तुम्ही त्या राष्ट्रांना जोडण्यापेक्षा तिथल्या काही लोकांना जोडत आहात, हा सावरकरांच्या विचारांशी द्रोह आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.