शिवरायांना वंदन करून पुन्हा अयोध्येत जाणार!

Mumbai

अयोध्या निकालानंतर, येत्या २४ तारखेला मी कदाचित पुन्हा अयोध्येला जाईन. हिंदुंच्या श्रद्धेला न्याय मिळाला आहे. कुणीही कुठेही वेडंवाकडं काहीही करू नका’, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.