वंचित – एमआयएमची युती तुटणार?

Mumbai

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये फूट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून परस्पर विरोधी प्रतिक्रिया देताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युती होणारच असे सांगितले आहे. मात्र इम्तियाज जलील यांनी एमआयएमला केवळ आठ जागा मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.