चिमुरडी वडिलांना बाहेर जाऊ नका म्हणून सांगते

Mumbai

करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. देशातील नागरिक सुरक्षेखातर आपल्या घरात बसून आहेत. पण नेहमीप्रमाणे या देशाच्या सेवेसाठी, नागरिकांच्या सेवेसाठी आजही पोलिस २४ तास घराच्या बाहेर देशसेवा करत आहेत. पण शेवटी करोनाची भिती त्यांच्या घरच्यांनाही आहेच आणि हेच आपल्याला या व्हीडिओत दिसत. आपल्या पप्पांनी घराबाहेर जाऊ नये म्हणून ही चिमुरडी रडत सांगत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here