घरव्हिडिओवारकऱ्यांनी गजबजलं मुंबईतलं प्रति पंढरपूर!

वारकऱ्यांनी गजबजलं मुंबईतलं प्रति पंढरपूर!

Related Story

- Advertisement -

एकीकडे पंढरपुरात वारकऱ्यांनी विठुरायाला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली असतानाच मुंबईच्या वडाळ्यातल्या प्रति पंढरपुरात देखील वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर करताना कोणतीही कसर सोडलेली नाही!

- Advertisement -