घरव्हिडिओमृत अधिकाऱ्यांना नोटीस

मृत अधिकाऱ्यांना नोटीस

Related Story

- Advertisement -

गृह विभागाने १४ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची मालमत्ता जाहीर करण्याच्या नोटीस दिली आहेत. मात्र यामध्ये शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु रॉय यांना देखील नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले असून अधिकाऱ्यांनी चूक केली असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच चौकशी केल्यानंतर कारवाई करु, असे देखील देशमुख यांनी सांगितले. तसेच मागच्या सरकारने काही अधिकाऱ्यांना इस्त्रायलला पाठवून फोन लुपिंग करणारे सॉफ्टवेअर आणले होते. या प्रकरणाची देखील चौकशी सुरु असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -