- Advertisement -
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. पण तरीही लोक घराबाहेर पडताहेत. म्हणून अशा हौशी महाशयांना आरुष बेर्डे या छोट्या मित्राने महत्वाचा सल्ला दिलाय.घराबाहेर पडलात तर पोलीस दांडके मारताहेत. म्हणून मी पण घरातच बसलोय. दीदी बरोबर मस्ती पण करतोय, आई बाबांचा ओरडा पण खातोय. पण घराबाहेर मात्र जात नाहीये. कारण कोरोनाला हरवायचयं. यामुळे तुम्हीही घरातच बसा आणि कोरोनाला हरवा असे आवाहन या व्हिडीओत आयुषने मोठ्यांना केलं आहे.
- Advertisement -