- Advertisement -
कोरोनाकाळात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अशा काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बरेचसे पुरोहित बाहेर जाणे टाळत आहेत. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाकाळातच आल्याने गणपतीची प्रतिष्ठापना कशी करावी असा अनेकांसमोर प्रश्न आहे. हा प्रश्न ‘माय महानगर’ने सोडवला आहे. प्रसिद्ध पुरोहित अजितशास्त्री भगरे गुरुजींनी गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना कशी करावी याचे प्रात्यक्षीक सादर केले आहे.
- Advertisement -