घरव्हिडिओलालबाग मार्केटमध्ये गणेश भक्तांची लगबग

लालबाग मार्केटमध्ये गणेश भक्तांची लगबग

Related Story

- Advertisement -

गणपतीच्या तयारीसाठी मुंबईतील लालबाग मार्केट सज्ज झाले आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना देखील भक्तांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला कुठेही दिसत नाही. लाडक्या बाप्पाची आरास सजवण्यासाठी इकोफ्रेंडली मखर पासून ते बाप्पाचे आवडते मोदक खरेदी करण्याकरता भाविकांची प्रचंड गर्दी केली आहे.

- Advertisement -