घरव्हिडिओनियुक्तीबाबत संजय काकडे म्हणाले...

नियुक्तीबाबत संजय काकडे म्हणाले…

Related Story

- Advertisement -

राज्यसभा माजी खासदार संजय काकडे यांच्यावर भाजपने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ‘भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा मला आनंद आहे. पक्षानी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे,’ अशा शब्दांत संजय काकडे यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत.

- Advertisement -