घरव्हिडिओजालन्यात ४९ ऑक्सिजन सिलेंडर जप्त

जालन्यात ४९ ऑक्सिजन सिलेंडर जप्त

Related Story

- Advertisement -

जालना शहरातील गरीब शहा भागातील एका गोडाऊनवर महसूल, पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४९ सिलेंडर जप्त केले आहेत. या सिलेंडरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचे आणि इतर वायूचे सिलेंडर किती याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -