घरव्हिडिओ29 बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीला पडले 'कॉलरवाली' नाव |

29 बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीला पडले ‘कॉलरवाली’ नाव |

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सुप्रसिद्ध कॉलरवाणी वाघिणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे व्याघ्र प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. रय्यकसा कॅम्प अंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात वृद्धापकाळाने तिचा सायंकाळी मृत्यू झाला.

- Advertisement -