- Advertisement -
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकळी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली आहे. मुंबईतील धोबी तलाव,महालक्षी रेड क्रॉस आणि विकासकामाची पाहणी त्यांनी यावेळी केली असून आगामी मुंबई माहनगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जातोय.
- Advertisement -