घरव्हिडिओ'नवे लक्ष्य' मधील शुभांगी आणि अमितचा गुढीपाडवा स्पेशल लूक

‘नवे लक्ष्य’ मधील शुभांगी आणि अमितचा गुढीपाडवा स्पेशल लूक

Related Story

- Advertisement -

हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडवा या सणाने होते. नेहमी वर्दीत दिसणारे नवे लक्ष्य या मालिकेतली अमित आणि शुभांगी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपारिक पेहरावात पाडवा साजरा करताना दिसले. यावेळी मुलाखती दरम्यान त्यांनी गुढीपाडव्याच्या आठवणी सांगत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -