घरव्हिडिओमुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

मुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

Related Story

- Advertisement -

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवा..असा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली आहे.

- Advertisement -