घरव्हिडिओसंजय शिरसाटांचा गौप्यस्फोट तर दानवेंनी सांगितली सत्य स्थिती

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट तर दानवेंनी सांगितली सत्य स्थिती

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे गटाच्या अर्थात शिवसेनेच्या संपर्कात आहे असं थेट विधान आमदार संजय शिरसाट यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र खरचं अंबादास दानवे हे शिवसेनेत जाणार का? याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय

- Advertisement -