घर लेखक यां लेख अजिंक्य बोडके

अजिंक्य बोडके

अजिंक्य बोडके
1791 लेख 0 प्रतिक्रिया

समसमान मत पडली आणि पुढे….

नाशिक : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर १२ वाजेच्या सुमारास निकाल जाहीर...

खा. गोडसेंची सरशी, मुलाच्या पराभवाचा वचपा काढला; शंकर धनवटे यांचा पराभव

नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या मुलाच्या परभवाचा वचपा ग्रामपंचायत निवडणुकीत काढला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट...

आमदार बनकरांना धक्का, ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी

नाशिक : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल हाती आला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर यांना धक्का बसला असून पिंपळगाव...

नदीपात्र पाहणीत आयुक्तांना कपड्यांचे दर्शन

पंचवटी : पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुण्यास मनाई आहे, असे असताना पात्रात कपडे धुणे महापालिका प्रशासनाला अजूनही शक्य होत नाही. महापालिका आयुक्तांचा नदी...

स्मार्ट सिटीच्या कामात अनागोंदी, गोदाघाटावर बेसॉल्टऐवजी सिमेंटचे दीपस्तंभ

पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठ सुशोभिकरणाच्या कामावरून वादंग निर्माण झालेले असताना आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. स्मार्ट सिटीने सुशोभिकरणाची कामे करताना...

शहरात एकाच दिवशी चार घरफोड्या; सागर स्वीट्समधून १५ लाखांची रोकड लंपास

नाशिक : गंगापूररोडवरील विद्या विकास सर्कल परिसरातील सागर स्वीट दुकानाच्या गॅलरीतून चोरट्याने प्रवेश करत कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून तब्बल 15 लाख रुपये लंपास केले....

कर्जाला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक बाबी

इंदिरानगर : कोरोनाकाळात नोकरी गेली. त्यातच कर्जाचे हफ्ते भरणेही मुश्किल झाले. अशातच कर्जदारांनी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने ताणतणावात आल्याने दांम्पत्याने राहत्या घरात गळफास घेत...

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा : प्रकाश आंबेडकर

नाशिक : आता देशात एक नवीन कायदा यायच्या बेतात आहे, तो म्हणजे मॉरल पॉलिसिंग. म्हणजे तुम्ही खाणार काय, जगणार काय याचे अधिकार सरकारकडे जातील....

ज्यांच्या डोक्यात खोके आहेत त्यांना हिंदुत्वाची आठवण कशी राहील; अजय बोरस्तेंचा पलटवार

नाशिक : आम्ही शिंदे गटात प्रवेश करतांना पंचवीस लाख रूपये घेतल्याचा आरोप केला जातो मात्र आता असे आरोप करण्याची फॅशनच आली आहे. ज्यांच्या डोक्यात...

शिवशक्ती-भिमशक्ती युतीला राष्ट्रवादीचा विरोध ?; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

नाशिक : धम्म मेळाव्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे मुख्य समन्वयक प्रकाश आंबेडकर नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवशक्ती-भिमशक्ती युतीबाबत मोठे विधान...