घर लेखक यां लेख Amol More

Amol More

149 लेख 0 प्रतिक्रिया

ठरलं! शिवसेना – भाजप युती नाहीच; ‘सामना’तून सूतोवाच

'२०१४चा राजकीय अपघात २०१९मध्ये नाही' अशा शब्दात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आजच्या 'सामना संपादकीय'मधून देण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय...
chanda-kochhar

चंदा कोचर सक्तीच्या रजेवर;व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणात होणार चौकशी

व्हिडीओकॉन समुहाला दिलेले कर्ज आयसीआयसी बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना महागात पडणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणाची चौकशी पूर्ण...

पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना

श्रीाराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून धक्कादायक विधान केले आहे.  'कर्नाटकात कुत्र्याचा मृत्यू झाला तरी त्याला नरेंद्र मोदी...

बिजु जनता दलाला राज्यसभेचे उपसभापतीपद?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांनी नाराज होणे भाजपला परवडणारे नाही. मित्रपक्षांची नाराजी भाजपला जड जावू शकते, ही बाब लक्षात घेऊन भाजपने आता मित्र पक्षांसहीत प्रादेशिक...

लोकसभेसाठी ‘बसपा’ तयार, ५५ ते ६० जागा लढवणार

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने कंबर कसली आहे. लोकसभेसाठी बसपा मध्यप्रदेशातून ५५ ते ६० जागा लढवणार असल्याची घोषणा बसपाचे मध्यप्रदेश अध्यक्षा नर्मदा प्रसाद...

‘आप’च्या आंदोलनाचा सातवा दिवस, सत्येंद्र जैन रुग्णालयात

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेला पॉलिटीकल ड्रामा सलग सात दिवसांनंतरही सुरूच आहे. उपोषणादरम्यान मध्यरात्री दिल्लीतील आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल...

आता ट्रम्प – पुतिन भेट?

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्याचा आणि मित्र देशांची संख्या वाढवण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भर देताना दिसत आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंम जोंग उन...

लोकसभेच्या आधी पंतप्रधानांना अण्णा हजारेंची आठवण!

४ वर्षानंतर का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अण्णा हजारे यांची आठवण झाली असून तसा निरोप मोदी यांनी अण्णा हजारेंना पाठवला आहे. लोकपाल अंमलबजावणीसाठीच्या...

‘राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य’

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव याचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे....

‘धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या’

'होय ! धर्माच्या रक्षणासाठी मी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केली' असा कबुली जबाब पर्शुराम वाघमारेने एसआयटीकडे दिला आहे. 'मे २०१७मध्ये मला धर्माच्या रक्षणासाठी...