घर लेखक यां लेख Krishna Sonarwadkar

Krishna Sonarwadkar

98 लेख 0 प्रतिक्रिया
darjeeling-kid

७ वर्षांच्या मुलीसाठी ती शाळकरी मुले ठरली देवदूत

मुंबई : रेल्वेतून खूप काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो. आपल्या साहित्याची आणि लहान मुलांचीदेखील तितकीच काळजी घ्यावी लागते. कुलाबा परिसरात नेव्हीनगरमध्ये राहणार्‍या आणि मूळचे दार्जिलिंगचे असणार्‍या...

पिझ्झाच्या बिलावरुन महिला चोर अटकेत

सायन हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करणार्‍या महिलेची पर्स दोन दिवसांपूर्वी जीटीबी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीला गेली. पर्समध्ये असणार्‍या एटीएमच्या मदतीने चोराने पैसेही काढले....
Arrest

सरकारी टाय आणि गोत्यात पाय !

गळ्यात टाय घालून सुटाबुटात मिरवणे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यात जर का सरकारी अधिकार्‍याचा टाय मिळाला तर सोन्याहून पिवळे, पण हाच आनंद एका तरुणाच्या अंगाशी...

ठग्ज ऑफ रेल्वे!

मुंबई ते दिल्लीदरम्यान रेल्वेतून आयात-निर्यात होणार्‍या लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीहून मुंबईत येणार्‍या एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या स्वतंत्र बोगीमधून...

रेल्वे पोलिसात २,९१४ मनुष्यबळाची गरज

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे गुन्ह्यांचा तपास रखडत असल्याची माहिती समोर आली आहे. लोहमार्ग पोलिसांना आणखी २ हजार ९१४...

रेल्वेच्या हेल्पलाईनमुळे परत मिळाल्या ३ हजार बॅगा

रेल्वेमधून प्रवास करताना बरेचसे प्रवासी आपले साहित्य विसरतात. हे साहित्य शोधण्यासाठी तत्काळ पोलिसांकडे तक्रार देणे आवश्यक असते. यामुळेच पोलिसांशी ताबडतोब संपर्क व्हावा आणि प्रवाशांना...

२०१८ सालात रेल्वेमध्ये ३९ हजार गुन्ह्यांची नोंद

मुंबईतील रेल्वे उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये दिवसेंदिवस विविध गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मागील तीन वर्षांत गुन्हे झपाट्याने वाढले आहेत. रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा...

नववर्षाच्या शुभेच्छांपासून सावधान

कोणताही सण असो अथवा उत्सव हल्ली सोशल मिडीयावरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यावर वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातात. खास करुन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याकडे जास्त कल...

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल चोरायचा सेल्समन

सध्या मार्केटींगच्या फंड्यासाठी ऑनलाईन विक्रीबरोबरच अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. सगळ्या वस्तू ऑनलाईन मिळत असल्या तरी मात्र घरोघरी पोहचून साहित्य विकणार्‍या सेल्समनची संख्या मुंबईत कमी...

टीसी कार्यालयाला बनवले लॉजिग

मुंबईत जरी पोटापाण्याचा प्रश्न मिटत असला तरी सर्वात मोठा प्रश्न निवार्‍याचा असतो. एका व्यक्तीकडे मुंबईत राहण्यासाठी हक्काचा निवारा नव्हता म्हणून तो चक्क टीसी असल्याचे...