घर लेखक यां लेख

193884 लेख 524 प्रतिक्रिया

माणसाला आपल्या घरात किंमत नसते तेव्हा…

अनेकदा आपण ऐकतो की बरेच लोकं म्हणतात बाहेरच्या जगात, नोकरीच्या ठिकाणी, समाजात, व्यवसायात, मित्र मंडळींमध्ये माझा खूप नावलौकिक आहे, दबदबा आहे, मला खूप लोक...

विवाहितांची आनंददायी रिलेशनशिप…..

समाजाच्या एकंदरीत बदलत्या परिस्थिती नुसार, कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधांमध्ये वाढणार्‍या ताणतणावानुसार आजच्या युगामध्ये, स्त्री आणि पुरुष समानता, त्यांचे वैयक्तिक, व्यक्तिगत स्वातंत्र्य, त्यांना असलेला जगण्याचा...

अनैतिक संबंधांमुळे मुलांचा कोंडमारा!

आपण पालक म्हणून असेही मुलांवर अनेक गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध लादत असतोच. त्यांना विविध कारणावरून रागावणे, बोलणे, धाक दाखवणे पालक म्हणून आपले कर्तव्यच आहे, पण...

गरज पुनर्विवाहांची!

कुठेही, कोणत्याही कारणास्तव एकटी एकाकी आयुष्य जगणारी महिला दिसली की समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय हे सातत्याने जाणवत असते. एकाकी अथवा मुलाबाळांना सोबत घेऊन...

कर्जात बुडू नका, पोहायला शिका!

आपल्याला असलेली नियमित आर्थिक आवक, उत्पन्नाचे साधन, होणारा खर्च तसेच आपली आर्थिक परिस्थिती आणि कोणत्याही अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण केलेली बचत...

विवाहबाह्य संबंध आणि मुलांची होणारी हेळसांड!

आजही आपल्या समाजात पुरुषाने कोणतीही चूक केली, विवाहबाह्य संबंध ठेवले तर ते सांभाळून घेतले जाते. वडिलांनी असे चुकीचे कृत्य केले तरी मुलांना मानसिक त्रास...

विवाहबाह्य संबंध प्रेम, आकर्षण की भावनिक गुंतवणूक

विवाहबाह्य संबंध हा विषय असला की सर्वसाधारणपणे पुरुषांनाच दोष दिला जातो. खरंतर टाळी ऐका हाताने वाजत नाही हे कोणाला सांगायला नको. विवाहित पुरुष जरी...

अतिथींचा आततायी अतिरेक!

अतिथी देवो भव! या ब्रीदवाक्याला अनुसरून आपण सर्वच जण आपल्या घरी दोन दिवस, आठ दिवस आलेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत, पाहुणचार, मानसन्मान अतिशय प्रेमाने, आपुलकीने...

सुशिक्षित महिला आणि अशिक्षित सासर!

कोणत्याही स्त्रीच्या लग्नानंतर जास्तीत जास्त संपर्कात येणारे सासू, सासरे, दीर, जावा, नणंदा अथवा इतर जवळचे नातेवाईक हे जर अशिक्षित अथवा कमी शिकलेले असतील तर...

कर्ज काढून सण…आर्थिक संकटाला निमंत्रण!

वास्तविक आपल्या प्रत्येक सणा मागे, प्रत्येक पूजे मागे, व्रत वैकल्यामागे जे काही शास्त्रीय अथवा आध्यात्मिक कारण आहे, जी काही चालत आलेली परंपरा आहे, मूळ...