घर लेखक यां लेख My Mahanagar Team

My Mahanagar Team

टाटा एअरबस प्रकल्प : महाराष्ट्रातील कोणते हवामान खराब झाले की…., जितेंद्र आव्हाडांची टीका

ठाणे : टाटा एअरबसबाबत आपण अनेक वर्ष ऐकत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार होता. त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली होती. हा प्रकल्प महाराष्ट्रात ‘लँड’...

प्रकल्प गुजरातला गेल्यावर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी

राज्यातून गेल्या 3 महिन्यांमध्ये मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे प्रकल्प गेल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येत आहे. परंतु मागील महाविकास...
npc supriya sule

50 खोक्यांबदद्ल बच्चू कडूंनी जो स्पष्टपणा दाखवला त्याचे कौतुक – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचे आयोजन 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या...

टाटा एअरबस प्रकल्पावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

राज्यामधील लागोपाठ तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. टाटा एअरबस तसेच बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन हे...

हरीभाऊ बागडे यांच्याकडून निवृत्तीचे संकेत, पण राजकारणातच राहणार सक्रिय

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि औरंगाबादच्या फुलंब्रीचे आमदार हरीभाऊ बागडे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात निवृत्तीचे संकेत दिले आहेत. हा निर्णय माझा असून पक्ष...

सामना अग्रलेखातून ठाकरेंनी केलं फडणवीसांना आवाहन

राज्यातील राजकीय सत्तांतरणानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. यात शिंदे-फडणवीस आणि ठाकरे गट यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचा डाव रंगत आहे....
congress nana patole target modi govt shinde fadanvis govt over tata airbus project goes to gujarat

शिंदे -फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; उद्योग धंद्यापाठोपाठ मुंबईही…; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून...

टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

राज्यातील वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाप्रमाणे टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारकडून हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास...

दिवाळीतील ‘हास्याची आतषबाजी’

नाशिक : एकेकाळी दिवाळी अंकाशिवाय सणाची मजा येतच नव्हती. पण काळ बदलला तसे वाचनाचे माध्यम बदलले. पुस्तकांची जागा गुगलने आणि विनोदी दिवाळी अंकांची जागा...

कुर्ला येथे भीषण आगीत गोदामे खाक, जीवितहानी नाही

मुंबई-: गिरगाव येथील बंद गोदामाला लागलेली आग विझून २४ तास उलटण्यापूर्वीच कुर्ला, एलबीएस मार्ग येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कपडे, कॉम्प्युटर पार्ट्स,...