घर लेखक यां लेख

194396 लेख 524 प्रतिक्रिया
purvesh sarnaik rejects media report on rift between cm eknath shinde and pratap sarnaik

‘अशा’ चित्रपटांसाठी इतिहासतज्ज्ञांची समिती नेमा, आमदार सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे : वारंवार ऐतिहासिक चित्रपटांवरून वादंग होत असतात. आताही 'हर हर महादेव' या चित्रपटावरून वाद सुरू आहे. त्यामुळे महापुरुषांच्या जीवनावर आधारीत तसेच ऐतिहासिक चित्रपटांसाठी...
kalva accident

कळव्यात धावत्या लोकलवर भिरकावला दगड; एक प्रवासी जखमी

ठाणे - मध्य रेल्वेच्या धीम्या गती मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलवर अनोळखी इसमाने दगड भिकावल्याची घटना सोमवारी रात्री कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत कळव्यातील...

शो बंद पाडल्याने प्रेक्षकानेच केली तक्रार; आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ठाणे - हर हर महादेव या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. विवियाना मॉलमधील शो प्रेक्षकांना दमदाटी करून बंद पाडण्यात आला. याप्रकरणी डॉ.जितेंद्र आव्हाड...
First time caesarean Surgery successful at Korus Maternity Hospital in Thane

ठामपाच्या कोरस प्रसूतीगृहात प्रथमच यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

ठाणे : ठाणे महापालिका रुग्णालयात प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आलेली महिला कोणत्याही कारणाने माघारी जाता कामा नये, अशा सूचना नुकत्याच ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत...
bjp started jagar mumbai cha abhiyan for mumbai municipal elections 2022 in bandra

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, सुरतची जबाबदारी ठाण्यातील ‘या’ आमदाराच्या खांद्यावर

ठाणे - पंढरपूर, गोवा आणि कोल्हापूर निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता भाजप श्रेष्ठींनी गुजरात निवडणुकीत सुरत जिल्ह्याची जबाबदारी ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय...
naresh mhaske

बोगस शपथपत्रांसाठी दहा कोटी दिले…, नरेश म्हस्के यांचा आरोप

ठाणे - मुंबईतील निर्मल नगर परिसरात आढळून आलेल्या बोगस शपथपत्राप्रकरणी चौकशी करून मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी...

खबरदार! कामात दिरंगाई केल्यास होईल कारवाई; ठाणे महापालिकेचा आरोग्य कर्मचाऱ्यांना इशारा

ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच विविध आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्ण सेवा केंद्र बिंदू ठेवून रुग्णांशी...

ठाण्यात शौचालयातील स्लॅबचे प्लास्टर पडून 2 जण जखमी

ठाण्यात स्लॅब कोसळून 2 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ठाण्यातील चिखलवाडी, गुरुद्वारा जवळ,...
one young woman injured after building slab collapses in thane

ठाण्यात सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडून तरुणी जखमी

ठाणे : घोडबंदर रोड, मानपाडा येथील देवतिर्थ सोसायटीच्या 'बी' विंग या इमारतीच्या तळ मजल्यावर रूम क्रमांक- बी/००३ या सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर पडल्याची घटना रविवारी...

जिल्हा वार्षिक योजनांचा निधी 100 टक्के खर्च करणार : पालकमंत्री शंभुराज देसाई

ठाणे : जिल्ह्यातील विकास कामांसाठी दिलेला जिल्हा वार्षिक योजनांचा निधी हा वेळेत आणि शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच आदिवासी...