घर लेखक यां लेख Pravin Puro

Pravin Puro

Pravin Puro
139 लेख 0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

प्रिय उद्धवजी…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचं शकट आपण स्वीकारलंत, आपलं मनापासून स्वागत. गत सरकारचा कारभार कोणत्या दिशेला होता, सत्ता हाकताना नेत्यांनी कसा अप्पलपोटेपणा केला, सत्ता राबवताना यंत्रणेचा गैरवापर...

काँग्रेस म्हणजे सुस्तीचा रोग!

देशातल्या सगळ्या पक्षांच्या ध्येय धोरणांचा उलगडा होईल, पण वयाची १८० वर्ष पूर्ण केलेल्या आणि आता नव्या नेतृत्वाची वाट पाहणार्‍या काँग्रेस पक्षाच्या एकूणच धोरणाचा कोणालाच...
bjp-shivsena

दगाबाजीचा शाप!

आज, उद्या राज्यात सरकार स्थापन होणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सत्ता स्थापण्यासाठी निर्माण झालेले प्रवाद हे युतीतल्या दोन्ही पक्षांना विशेषत: भाजपला शोभा देणारे...

भाजप-शिवसेनेत विश्वासाचा अभाव!

महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा शाप जडलाय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच खोटं बोलू लागलं तर जनता काय आदर्श घेणार? त्यातल्या त्यात सरकारचे...

न्याय विकत हवाय!

एखाद्याच्या वाट्याला अन्याय किती यावा? त्याने तो सहन कसा करावा? तो सहन होत नसेल तर काय करावं? कोणाकडे न्याय मागावा? न्याय मिळत नसेल तर?...
Shivsena bjp

युतीकडे निधीचा दमदार ओघ

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांसाठी निधीचा ओघ येऊ लागला असताना युतीच्या उमेदवारांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या...

आत्मसन्मान विकल्यावर काय होणार?

नि:स्वार्थांना आत्मसन्मानाची खूप चाड असते. स्वार्थ जोपासू लागला की आत्मसन्मानाचे बारा वाजलेच म्हणून समजा. आज राज्याच्या राजकारणात आत्मसन्मानाला जागा राहिलेली नाही. जेव्हा अशी परिस्थिती...

बंडखोरीचे वादळ, युतीला बंडाचा सर्वाधिक फटका

राज्याच्या १३ व्या विधानसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण उभारले असून राज्यभरात निर्माण झालेल्या बंडोबांच्या आव्हानाने सगळ्याच पक्षांचे...
Shivsena bjp

सेना उमेदवारांच्या वाटेत भाजपच्या ४७ अपक्षांचे काटे

भाजप-शिवसेना युती घोषित होणे बाकी असताना उमेदवारीचे आश्वासन दिलेल्या कार्यकर्त्यांना आवरायचे कसे, अशा संकटात भाजपचे नेते सापडले आहेत. युती होण्याआधीच भाजपने आपल्या २८८ उमेदवारांची...

ताकद असूनही शेकाप संकटात

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या दलबदलूंच्या राजकारणात रायगड जिल्हा टिकवणे ही शेतकरी कामगार पक्षापुढची सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. एकेकाळी...