घर लेखक यां लेख Prashant Suryawanshi

Prashant Suryawanshi

Prashant Suryawanshi
1512 लेख 0 प्रतिक्रिया
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांचे अनुदान रखडले

मेशी/देवळा :  शेतकर्‍यांच्या कांदा पिकासाठी अनुदान म्हणून केंद्र सरकारने मंजुरी दिलेली असताना देखील राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी अद्याप केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला नाही....

अंबड औद्योगिक वसाहतीतील पावडर कोटिंग कंपनीला भीषण आग

नवीन नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील आर्ट इंटरप्राईजेस (बी ८४), दातीर मळा कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने...

नाशिक शहरातील पर्यटनस्थळांवर आता ‘नो सेल्फी झोन’

नाशिक :पर्यटननगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये पावसाळी पर्यटनानिमित्त पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी सेल्फी काढताना दुर्घटना घडू नयेत, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल...

हनुमान जन्मस्थान अंजनेरीच ग्रामस्थांच्या वतीने जल्लोष

नाशिक  : ब्रह्मपुराणातील संदर्भानुसार हनुमान जन्मस्थान हे अंजनेरीच असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुरूवारी  अंजनेरीतील ग्रामस्थांनी हनुमान जन्मस्थळी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. यावेळी जन्मभूमीबाबत सक्रीय...

अवैध गॅसभरणा केंद्रांना पुरवठा विभागाचे अभय?

पंचवटी : घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा उद्योग शहरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गॅस भरताना आजवर स्फोटाच्या घटना घडल्यानंतरदेखील अवैध गॅसभरणा केंद्र सुरूच...

बिल्डरच्याच कार्यालयातून ग्राहकांच्या मालमत्तेची होणार नोंदणी

नाशिक : नवीन मालमत्ता विकत घेतल्यानंतर त्यांची नोंदणी करणे सुलभ व्हावे यासाठी आता ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ही नोंदणी ग्राहकांना...

खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या चार खेळाडूंची निवड

मनमाड : हरियाणा राज्याच्या पंचकुला येथे होणार्‍या चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शहरातील चार खेळाडू सोबत तांत्रिक अधिकारी म्हणून एका खेळाडूची महाराष्ट्र संघात...

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघ होतोय पाणीदार

लासलगाव :  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघात निफाड तालुका...

देवळ्यात यंदा वर्षभर निवडणुकांची रणधुमाळी

देवळा : तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका उत्साहात झाल्या असल्या तरी आता या चालू वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी...

रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर महापालिकाच विकसित करणार फाळके स्मारक

नाशिक : खासगीकरणाचा प्रयोग फसल्यानंतर आता हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर स्वनिधीतून फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सल्लागार नियुक्ती आणि त्यानंतर प्रत्यक्ष...