घरदेश-विदेशहेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी जन्मभूमीची माती लावली कपाळी

हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी जन्मभूमीची माती लावली कपाळी

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच मूळ गावी दिली भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातल्या आपल्या परौंंख या मूळ गावी भेट दिली. हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी भूमीला वंदन करून माती कपाळाला लावली. यावेळी त्यांचे स्वागत करायला तेथे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -