घरदेश-विदेशठरलं, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत; पायलट उपमुख्यमंत्री

ठरलं, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत; पायलट उपमुख्यमंत्री

Subscribe

दोन दिवसांपासून काँग्रेस गोटात सुरु असलेला जुना – नव्या नेतृत्वाचा वाद आज अखेर संपुष्टात आला आहे. मध्य प्रदेश पाठोपाठ आता राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? यावरही काँग्रेसने यशस्वी तोडगा काढला असून अनुभवी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले गेलेले सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.

हे देखील वाचा – मध्य प्रदेशात काँग्रेसचे ‘कमल’नाथ मुख्यमंत्री
- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -