घरदेश-विदेशLive Update :  CNG आणि PNG दरात कपात

Live Update :  CNG आणि PNG दरात कपात

Subscribe

CNGच्या दरात 6 रुपयांची तर PNG दरात 4 रुपयांची कपात

CNG आणि PNG दरात कपात

- Advertisement -

भंडारा गोंदिया मधील प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक वर घेत आहे – शिंदे

एनडीआरडएफ चे निकष जे आहेत ते कालबाह्य झालेत तर त्यांनी का नाही केले

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा केल्यावर सुद्धा जीआर काढण्यात आले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमच्या सरकारने 13 हजार 600 रुपये मदत प्रति हेक्टर जाहीर केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आम्ही कोणत्याच कामाला स्थगिती दिलेली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

40 दिवसात 750 निर्णय घेतले

सत्तेत येताच शेतकऱ्यासाठी चांगले निर्णय घेतले

गडचिरोलीला जाऊ आढावा घेतला

विरोधी पक्षनेते पूर ओसरल्यानंतर गेले

निसर्गाने आम्हाला आशिर्वाद दिले

—————————————————————————————————–

महाविकास आघाडी सरकार बेईमानीचे सरकार होते – देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या मागण्या आम्ही निश्चीतपणे पूर्ण करू – देवेंद्र फडणवीस

नेहमी प्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला -देवेंद्र फडणवीस


ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप जारी


सरकारमध्ये नसताना केलेल्या मागण्या आता विसरलेत, अजित पवारांचा सरकारला टोला

सत्ता आमदारांच्या डोक्यात गेली का? अजित पवारांचा सवाल

मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही

सरकार आले असताना त्यांच्यातले आमदार महाराष्ट्र पेटून उठेल अशी वक्तव्य करत आहेत ‘आरे’ला कारे करा असे भाषण देत आहेत, अजित दादांचा शिंदे गटाला टोला

सरकारने जे महत्वाचे विषय, प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न सरकारने करू नये- अजित पवार

हे सरकार विश्वासघाताच्या पायावर उभे आहे- अजित पवार

स्वतः सरकारमध्ये आल्यावर विरोधी बाकावर ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामधून अतिशय तुटपुंजी मदत करण्यात आली आहे

उद्या प्रश्न विचारण्याचं काही चर्चा होणार नाही कारण तशी सरकारने तयारी नाही केले

अपघातात जवान शहीद झाले त्यांनासुध्दा श्रद्धांजली वाहतो

काही दुःखद घटना घडल्या आहेत, मेटे सारख्या नेत्याला आपण गमावले त्यांना श्रध्दांजली वाहतो


विरोधकांचा शिंदे – फडणवीस सरकारच्या चहापानावर बहिष्कार


मुंबईत अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई, 2 हजार 435 कोटींचा साठा जप्त, 7 आरोपींना अटक


विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला


सांताक्रुझ ते वांद्रेदरम्यान वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबचं लांब रांगा


अमुल दूध उद्यापासून २ रुपयांनी महागणार


राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांची बदली

1. जयश्री भोज, IAS (2003), M.D., महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांची M.D., महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. राजेश पाटील, IAS (OR: 2005), महानगरपालिका आयुक्त, पुणे-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-पुणे यांची एम.डी., महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. मदन नागरगोजे, IAS (MP:2007), M.D. Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. सुमन चंद्रा, IAS (2010) यांची M.D., Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. शेखर सिंग, IAS (2012) यांची महापालिका आयुक्त, पुणे-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा काश्मीरी पंडितांवर गोळीबार, एकाचा मृत्यू 1 जखमी


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे ब्रेक फेल झाल्याने एक बस नदी कोसळली. त्यात सुरक्षा दलाचे 39 कर्मचारी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाचे 37 व जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन) होते.


राज्यात पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा


आपापल्या विभागातील परिस्थितीचा आढावा घ्या, मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुचना


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतती याचिका आज सुप्रीम कोर्टात मेन्शन, केंद्रीय निवडणुक आयोग 19 ऑगस्टला देणार निर्णय,


पुण्यात केंद्राच्या कामगार कायद्याविरोधात आंदोलन


नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द


नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर मोठी कारवाई केली आहे. महासंघातील हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने भारताला तातडीने निलंबित केले आहे.


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती धनखड, अमित शाह, जे.पी.नड्डा यांनी वाहिली श्रद्धांजली


उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन, आज चहापान आणि मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक


गोंदियामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -