घरदेश-विदेशकाय म्हणता? पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

काय म्हणता? पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

Subscribe

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, २०१७ पासून पहिल्यांदाज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, २०१७ पासून पहिल्यांदाज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. २०१७ नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅलर ५० डॉलरच्या खाली आल्या आहेत. तेल निर्यातदार देशांनी तेलाच्या उत्पादनामध्ये घट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, त्याच्या उलट परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण, आता अमेरिकेनं तेलाच्या उत्पादनामध्ये वाढ केली आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये इंधन दरवाढीनं सारे विक्रम मोडीत काढले होते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल – डिझेलच्या किमतीमुळे सारं आर्थिक गणित बिघडलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -