घरदेश-विदेशLIVE UPDATE : केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल

LIVE UPDATE : केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल

Subscribe

केदार दिघेंवर बलात्कार, धमकीचा गुन्हा दाखल


भडकाऊ भाषण करून चितावणी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार, एकनाथ शिंदेंचा इशारा

- Advertisement -

उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

उदय सामंत कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

- Advertisement -

सिग्नलला गाडी थांबलेली असता हल्ला – उदय सामंत

माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित – उदय सामंत


कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टर्सची जबरदस्त कामगिरी, विकास ठाकूरला रौप्यपदक


अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी तैवानमध्ये दाखल

युक्रेननंतर तैवानमध्येही युद्धाचे ढग

तैवानवरून चीन आणि अमेरिका आमनेसामने


माजी आमदार विजय शिवतारे यांच्या शिवसेना कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं अनावरण


पुण्यात गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कारवाई; १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त


कितीही नावं बदलली तरी गद्दार तो गद्दारचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला – आदित्य ठाकरे

जिथे पूर आला तिथे ४० लोकं मौजमस्ती करत होते – आदित्य ठाकरे


पैसे राऊतांच्या घरी मीळाले माझ्या नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा MIDC चा निर्णय दबावाखाली नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिकांच्या नुकासानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही ठीकाणी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बैठकीत धराणातील पाणी साठ्यावर चर्चा झाली –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यात 5 जिल्ह्याची बैठक झाली

बैठकीत जिल्ह्यातील पूर स्थितीचा आढावा घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नॅशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा


संजय राऊतांच्या प्रकरणात ईडीचे 2 ठिकाणी छापे


सरकारने 75 हजारांची मदत हेक्टरी करावी – अजित पवार

फळबागांसाठी दीड लाखांची मदत करावी – अजित पवार

परग्रस्त भागातील शैक्षणीक शुल्क माफ करावे – अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी जनतेला विसरू नये – अजित पवार

रात्री 10 नंतर मुख्यमंत्र्याची भाषण – अजित पवार

मुख्यमंत्रीच नियम पाळत नाहीत – अजित पवार

सीएम स्वत: नियम मोडत आहेत – अजित पवार

मदतीऐवजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय दौरे- अजित पवार

1 महिन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार नाही – अजित पवार

मृतांच्या नातेवाईकांना दिलेली मदत तुटपुंजी – अजित पवार

पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन शेती धोक्यात – अजित पवार


शिंदे गटातील आमदारांचा खरा चेहरा समोर येतोय

बेकायदेशीर सरकारला तिसरा माणूस सापडला नाही – आदित्य ठाकरे


भाजप संसदीय समितीची बैठक सुरू


अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई

सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला ठार

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -