घरदेश-विदेशLoksabha election Live Update: देशभरात ५ वाजेपर्यंत ५०.६ टक्के मतदान

Loksabha election Live Update: देशभरात ५ वाजेपर्यंत ५०.६ टक्के मतदान

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठीआज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीआज, सोमवारी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ मतदार संघांचा समावेश आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७२ मतदारसंघांसाठी मतदान होत असून राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -