देश-विदेश

देश-विदेश

Corona Update: चिंताजनक! देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नव्या...

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन

सामाजिक मुद्द्यांवर नेहमी भाष्य करणाऱ्या स्वामी अग्निवेश निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही खालावली होती. लीव्हर सोरायसीस या...

काँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले

काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात...

Live Update: पुण्यात करोनामुळे ३८ मृत्यू तर पिंपरीत ४१ मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं निधन सामाजिक मुद्द्यांवर नेहमी भाष्य करणाऱ्या स्वामी अग्निवेश निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांची प्रकृतीही...
- Advertisement -

Video: …आणि मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या काळात मोठ्या संख्येने आत्महत्या देखील होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच एक...

‘प्रेमनगरी’ आग्र्यात खळबळ! पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं; पतीनं चपलेनं थोबडवलं

'प्रेमनगरी' असलेल्या आग्रा येथे पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये रंगेहात पकडले. हॉटेलच्या खोलीत दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर राग आनावर झालेल्या पतीने आपल्या पत्नीला...

Corona : वाढत्या रुग्णसंख्येच्या संकटात ऑक्सिजनची कमतरता; केंद्राने जारी केले हे आदेश

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजनदेखील मिळत नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आज, शुक्रवारी एक निर्देश...

अधिकाऱ्याचं बिंग फुटलं! Corona चं कारण देत घरी जाणं टाळलं; पत्नीनं प्रेयसीसह रंगेहात पकडलं

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असल्याने त्याचाच फायदा घेत अनेक दिवस कोरोना झाल्याचे कारण देत एक अधिकारी आपल्या घरी जाणे टाळत होता. हे अधिकाच्या पत्नीला...
- Advertisement -

Home Loan : SBI गृह कर्जावर देतेय तीन खास ऑफर, असा घ्या फायदा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृह कर्जांसाठी विशेष ऑफर देत आहे. SBI मध्ये गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना तीन अतिरिक्त फायदे...

Corona: चिंता वाढली; कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनावरील उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी खूप प्रभावी...

काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या कंगनाच्या आईचा भाजप प्रवेश; शिवसेनेचा वाद ठरले निमित्त

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या ट्विटर वॉर नंतर एकमेकांना आव्हान देण्याची मालिका सुरु झाली होती. त्यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने...

Sunanda Pushkar death: मीडिया ट्रायल थांबवा; अर्णब गोस्वामीला हायकोर्टाने झापले

एखादी बातमी चालवत असताना स्वतःचा मालमसाला त्यात टाकून अनावश्यक आरडाओरडा आणि हातवारे करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या संपादक अर्णब गोस्वामीला आता दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे....
- Advertisement -

JEE Main Result : आज जाहीर होणार JEE Main चा निकाल; असा पाहा निकाल

कोरोनाच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या जेईई मेन (JEE Main) परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेनचा निकाल...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, मुलासह रात्रभर पती बसला मृतदेहाच्या बाजूला

दिल्लीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीची साडीने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नव्हे...

India-China Tension : LAC वरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सुत्री कार्यक्रमावर एकमत

वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची सुमारे अडीच तास बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S JAISHANKAR)...
- Advertisement -