घरदेश-विदेशभाजप कार्यालयात ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

भाजप कार्यालयात ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

Subscribe

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे गुरुवारी साकळी भाजपच्या बूथ कार्यालयात एका ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

भाजप कार्यालयात मृतदेह आढळलेल्या इसमाच्या पत्नीने मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याची पत्नी रिना हिने दिलेल्या माहितीनुसार, त्यांने कोणाशीही वैर नव्हेत, आदल्या दिवशी आमचे कोणतेही भांडणदेखील झाले नव्हते. त्यामुळे आत्महत्या करण्याचे काहीच कारण नव्हते. तेव्हा ही आत्महत्या आहे की हत्या यावर संशय निर्माण होत आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे आज, गुरुवारी सकाळी भाजपच्या बूथ कार्यालयात एका ४२ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, अधिक तपासाला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -