घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाटिश्यू पेपरपासून साकारला 'बाप्पा'

टिश्यू पेपरपासून साकारला ‘बाप्पा’

Subscribe

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरता विलेपार्ले येथील आशिष लाड चक्क टिश्यू पेपरपासून 'बाप्पा' साकारला आहे. - वोट करा

विलेपार्ले येथील आशिष लाड यांच्याकडे गेल्या ३७ वर्षांपासून घरी गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांच्या घरी सात दिवसाचा गणपती विराजमान झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येते. मात्र गणेशोत्सवा दरम्यान अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पेरिसच्या मूर्त्या खरेदी केल्या जातात. परंतु या मूर्त्यांचे विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन देखील बिघडते. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याकरता लाड या कुटुंबाने चक्क टिश्यू पेपरपासून ‘बाप्पा’ साकारला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी टीश्यू पेपर,रंग अशा विघटनशील साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. तर ‘स्त्री भ्रूण’ हत्या या थीमवर हा देखावा तयार केला आला आहे. ही मूर्ती टीश्यू पेपरच्या कागदापासून तयार करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -