घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाप्रतिक वारिया यांचा मातीपासून बनवलेला बाप्पा

प्रतिक वारिया यांचा मातीपासून बनवलेला बाप्पा

Subscribe

प्रतिक यांनी मातीपासून बनवलेला बाप्पा, वोट करा

प्रतिक वारिया यांनी त्यांचा बाप्पा त्यांच्या बागेतील मातीपासून बनवण्यात आला आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी कॉटनच्या पडद्यांचा वापर करण्यात आला आहे. वारिया यांच्या घरात बाप्पा १० दिवस असतो. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने बाप्पाची पूजा केली जाते.  विशेष म्हणजे या बाप्पाचे विसर्जन घरातील कुंडीमध्ये केले जाते. ही माती बागेत वापरली जाते. तर दहा दिवसांच्या निर्माल्यापासून खत तयार केले जाते. एक वेगळा उपक्रम या माध्यमातून वारिया कुटुंब राबवत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -