घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाधवडे कुटुंबियांनी वर्तमानपत्रातून साकारला बाप्पा

धवडे कुटुंबियांनी वर्तमानपत्रातून साकारला बाप्पा

Subscribe

भाग्यश्री राजेश्वर धवडे यांनी यंदा इको फ्रेंडली बाप्पा साकारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून धवडे कुटुंबिय इको फ्रेंडली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत आहेत. यावर्षी भाग्यश्री यांनी वर्तमानपत्र आणि पुठ्ठ्याच्या साहाय्याने गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. तसेच सजावटीसाठी काचेच्या वस्तू किंवा प्लास्टिकचा वापर केला नाही आहे. पीओपीच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होते त्यामुळे इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना करत आहे, असं भाग्यश्री यांनी मत व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

स्पर्धाकाचे नाव – भाग्यश्री राजेश्वर धवडे
पत्ता – मराठा गल्ली, शिराड शहापूर, तालुका- औंधा नागनाथ, जिल्हा- हिंगोली
मोबाईल नंबर – ९५२७२२६०७०


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -