घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाविजय वैघ यांनी साकरला व्याघ्र संर्वधन देखावा

विजय वैघ यांनी साकरला व्याघ्र संर्वधन देखावा

Subscribe

विजय वैघ यांनी आपल्या बाप्पाला व्याघ्र संर्वधन देखावा साकारला आहे. विविध वस्तूंपासून वैघ कुटुंबियांने देखावा साकरला आहे. बदलापूर येथे वास्तव्यास असलेल्या विजय वैघ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.

- Advertisement -

यंदा वैघ कुटुंबियांनी बाप्पाच्या देखाव्या करता कागदावर रंगीत छपाई, रंगीत कागद आणि चादर इत्यादी वस्तूंपासून व्याघ्र संर्वधन देखावा साकारला आहे. तसेच शाडूच्या मातीपासून हा बाप्पा साकारण्यात आला आहे. वाघाचे संर्वधन हे पर्यावरणाचे आणि नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धनच असल्याचे विजय वैघ यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पत्ता४०१/४०२ ज्यूपिटर हाईटस् को. हौ. सोसायटी, गुरुदेव हॉटेलच्या मागे घोरपडे चौक, कात्रप बदलापूर जि. ठाणे पिन. ४२१५०३

संपर्क क्रमांक – ९३२४३५०७५४ / ८३६९११५७०३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -