घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाबाप्पासाठी साकारली 'पंढरीची वारी'

बाप्पासाठी साकारली ‘पंढरीची वारी’

Subscribe

ललिता अभिजीत नायकोडी यांनी आपल्या लाडक्या बाप्पाकरता पंढरीच्या वारीचा देखावा साकारला आहे. नायकोडी त्यांच्याकडे गेली ७ वर्षे गणेशोत्सव साजरा केला जातो. नायकोडी यांच्याकडे दीड दिवसाकरता बाप्पा विराजमान झाला असून यंदा या कुटुंबाने पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन केली आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी आम्ही इको फ्रेंडली बाप्पा साकतो आणि सर्वांनी पर्यावणाचे संरक्षण करावे, असे आवाहन नायकोडी यांनी केले आहे.

- Advertisement -

पत्ता – ई १ / १०४, भिमाशंकर को. ऑ. सोसायटी नेरुळ ईस्ट सेक्टर क्रमांक १९ अे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -