घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाबुकेचा वापर करून साकारला देखावा

बुकेचा वापर करून साकारला देखावा

Subscribe

कडेगाव येथे राहणारे संदीप आत्माराम यादव हे गेल्या ४० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. कोणतेही प्रदुषण आणि आजार किंवा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या वर्षी सजावट आणि देखाव्यासाठी बुके आणि लाईटिंगच्या माळांचा वापर केला आहे. इकोफ्रेडली गणेशोत्सव साजरा केल्याने गणपतीची आणि घराची शोभा वाढते. त्यामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळाली, असे संदीप म्हणाले.

हेही वाचा – सेल्फी विथ बाप्पा

- Advertisement -


हेही वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


स्पर्धकाचे नाव – संदीप आत्माराम यादव
पत्ता – मु.पो.सोनकिरे,ता.कडेगाव,जि.सांगली
मोबाईल नंबर – ७०३०३२७४५०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -